Prabhakar Vaman Oorthavareshe

country of citizenship:  India
languages spoken, written or signed:  Marathi
occupation:  writer
award received:  Sahitya Akademi Award

प्रभाकर ऊर्ध्वरेषे (९ जानेवारी १८१९: - ) हे साम्यवादी विचारसरणीचे मराठी लेखक व पत्रकार होते. नवे जग या साम्यवादाला वाहिलेल्या मराठी नियतकालिकाचे ते १९४० च्या दशकांत मुख्य संपादक होते. १ जानेवारी १९४६ला नागपूरहून सुरू झालेल्या 'युगवाणी' त्रैमासिकाचे मधुकर आष्टीकर यांच्यानंतरचे संपादक होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जडण-घडण व स्थित्यंतरे जवळून अनुभवलेल्या ऊर्ध्वरेष्यांनी, पूरण चंद जोशी व भालचंद्र रणदिवे ह्या पक्षातील दोन सर्वोच्च नेत्यांमधील संघर्ष आपल्या आत्मचरित्रात विस्तृतपणे मांडला आहे. Source: Wikipedia (mr)

Series

There is nothing here

Create a new serie

Articles

There is nothing here

Human - wd:Q19809182

Welcome to Inventaire

the library of your friends and communities
learn more
you are offline