G. M. Pawar

1932 -
country of citizenship:  India
languages spoken, written or signed:  Marathi
occupation:  writer

गो. मा. पवार (जन्म : पानगाव-सोलापूर जिल्हा, १३ मे १९३२; - सोलापूर, १६ एप्रिल २०१९) हे एक मराठी साहित्य समीक्षक व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्रकार आहेत. साहित्यमूल्य आणि अभिरुची, विनोद: तत्त्व आणि स्वरूप, ही त्यांची मुख्य पुस्तके आहेत. त्यांनी लिहिलेल्या 'महर्षी विट्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य' या चरित्रग्रंथास २००७चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. Source: Wikipedia (mr)

Series

There is nothing here

Create a new serie

Articles

There is nothing here

Human - wd:Q19806532

Welcome to Inventaire

the library of your friends and communities
learn more
you are offline